Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका ( TMC) अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकतात पात्रता आणि कसे अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखे यासाठी सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2025
(नमस्कार मित्रांनो, अर्ज करण्याची संबंधित भरती प्रक्रियेचे जाहिरात वाचा, कुठलीही भरती बाबत फसवीगिरी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही)
ठाणे महानगरपालिका भरती विषयी माहिती
ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी वरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. त्या पद भरतीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन सविस्तर माहिती वाचा.
पात्रता आणि शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या पात्रतापूर्ण करणे आवश्यक आहे.
- वैद्यकीय अधिकारी : एमबीबीएस किंवा सक्षम पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठातून असणे आवश्यक.
- लॅब टेक्निशियन : B.SC किंवा DMLT प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- फार्मासिस्ट : फार्मसी मधील डिप्लोमा / डिग्री असणे आवश्यक
- आरोग्य सेवक : बारावी उत्तीर्ण आणि आरोग्य सेवक प्रशिक्षण कोर्स पूर्ण असावा.
वयोमर्यादा
- या पद भरतीमध्ये किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 38 वर्षे असणे आवश्यक आहे तसेच शासन निर्णयानुसार राखीव प्रवर्गासाठी सवलत उपलब्ध असणार आहे
अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तसेच भरती विभाग निवडा आणि ते दिलेल्या जाहिरात लिंक वरती क्लिक करा. नवीन वापरकर्त्यांना ईमेल आणि मोबाईल नंबरच्या आधारे नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा. ही भरा आणि नंतर सबमिट करा. भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्या.
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया :
- जर अर्ज ऑनलाईन असेल, तर संबंधित कार्यालयातून अर्ज मिळवून तो भरून आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावरती पाठवा.
निवड प्रक्रिया :
उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे काही पदांसाठी मुलाखत घेतली जाऊ शकते. सामान्य ज्ञान, तांत्रिक विषय आणि बुद्धिमापन चाचणी यांचा समावेश असतो. मुलाखत उमेदवारांना तोंडी चाचणीसाठी बोलवले जाते. काही तांत्रिक पदांसाठी लागणारी कौशल्य चाचणी देखील घेतली जाऊ शकते.
महत्त्वाची कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- आधार कार्ड किंवा ओळखपत्र
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- अनुभव प्रमाणपत्र
पगार आणि फायदे
भरती प्रक्रियेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी वेतनुसार वेतन दिले जाणार आहे अंदाजे वेतन खालील प्रमाणे पहा.
- वैद्यकीय अधिकारी : ₹50,000 – ₹1,00,000/-
- परिचारिका : ₹25,000 -₹40,000/-
- लॅब टेक्निशियन : ₹20,000 – ₹35,000/-
- फार्मासिस्ट : ₹18,000-₹30,000/-
- आरोग्य सेवक : ₹15,00-₹25,000/-
ठाणे महानगरपालिका भरती ही सरकारी नोकरीच्या सुविधा असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे जर तुम्ही आवश्यक पात्रता पूर्ण करत असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि संधीचा फायदा घ्या.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
हे पण वाचा |दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू झालेले आहे, यामध्ये 1003 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
1 thought on “Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रिया सुरू, पगार ₹50,000 ते ₹1,00,000 अर्ज प्रक्रिया जाणून घ्या”
Comments are closed.