Post office GDS Selection list 2025 | ग्रामीण डाक सेवक पदाची पहिली निवड यादी जाहीर! यादी तुमचे नाव चेक करा

Post office GDS Selection list 2025 | दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पोस्ट ऑफिस अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण डाक सेवक पदासाठी तुम्ही देखील अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. पोस्ट ऑफिस अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदाची पहिली निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी मध्ये तुमचे नाव आहे का चेक करा. यादी कशाप्रकारे पाहू शकता त्यासाठी खालील दिलेली माहिती सविस्तर वाचा.Post office GDS Selection list 2025

पोस्ट ऑफिस अंतर्गत, दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण डाक सेवक पदाची भरती सुरू केली होती. ही भरती प्रक्रिया फक्त दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठीच आहे. ज्या उमेदवारांना सर्वोत्तम दहावी मध्ये गुण मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांचे निवड या भरतीमध्ये केले जाणार आहे. त्यासाठी पोस्ट ऑफिस अंतर्गत कोणतीही परीक्षा घेतली नाही. दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड केले आहे. यादीमध्ये नाव तपासा

पहिली निवड यादी

सर्व जिल्ह्यांची निवड यादीपाहण्यासाठी इथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपाहण्यासाठी इथे क्लिक करा

ग्रामीण डाक सेवा भरतीसाठी तुम्ही देखील अर्ज केलेला आहे? तर तुमची आता प्रतीक्षा संपलेली आहे. भारतीय डाक विभाग अंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये 21,413 पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले होते. त्याकरिता दहावी उत्तीर्ण व पात्र असलेले उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सांगितले आहे. याची पहिली निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी तुम्ही वर दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पाहू शकता.

या पद्धतीने ऑनलाइन निकाल (GDS RESULT 2025)

  • ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • यानंतर वेबसाईटवर रिझल्ट या या पर्यावरण क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे सर्कल निवडा( राज्य जिल्हा)
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीन वरती निवड झालेली यादी ओपन होईल.
  • त्यानंतर तुमचे नाव यादीमध्ये आहे का चेक करा तसेच ती पीडीएफ डाउनलोड करून घ्या.
  • जर तुमचे नाव त्या यादीमध्ये असेल तर त्याची प्रिंटआउट काढून घ्या.

नमस्कार मित्रांनो, अशाच नवनवीन भरतीच्या अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून नोकर भरती विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल.

हे पण वाचा | India Post Office GDS Result 2025 : इंडिया पोस्ट ऑफिस जीडीएस निकाल लवकरच होणार जाहीर! अशा प्रकारे तपासा

error: Content is protected !!