सरकारी नोकरी| भारतीय डाक विभागात मोठी भरती 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
Indian Postal Department Recruitment | तुम्ही देखील चांगली पगाराची नोकरी शोधताय? तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे. ती म्हणजे भारतीय डाक विभाग अंतर्गत सांगली विभागात डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेअंतर्गत कृषी तंत्रज्ञान नियोजन पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असून इच्छुक … Read more