Mahavitaran Bharti 2025 : महावितरण मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पगार ₹9,000 ते ₹8,000 त्वरित अर्ज करा

Mahavitaran Bharti 2025 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. तुम्ही देखील एक चांगल्या प्रकारचे सरकारी नोकरी शोधत असाल तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) नाशिक व अमरावती मध्ये नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ, अभियांत्रिक डिप्लोमा शिकाऊ, आणि कला व वाणिज्य पदवीधर पदांसाठी एकूण 70 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पद भरतीसाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता. भरतीची संपूर्ण माहिती खालील दिलेली आहे. Mahavitaran Bharti 2025

(नमस्कार, अर्ज करण्यापूर्वी भरती जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज करताना सविस्तर माहिती घ्या. तसेच भरती बाबत कुठलीही फसवीगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही)

भरतीचा संपूर्ण तपशील :

  • भरती प्रक्रिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये 70 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
  • एकूण जागा : या भरती प्रक्रियेमध्ये 70 जागा भरले जाणार आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच मार्च 2025 आहे.
  • अर्ज करण्याची प्रक्रिया : अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

रिक्त पदांचा तपशील :

  • अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ ( Engineering Graduate) : 41 जागा
  • अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ (Engineering Diploma Apprentice) : 13 जागा
  • कला आणि वाणिज्य पदवीधर शिकाऊ (Arts and Commerce Graduate Apprentice) : 16 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराने संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

या पद भरतीसाठी अर्जदाराची किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक.

वेतन :

  • अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ / कला आणि वाणिज्य पदवीधर शिकाऊ: ₹9000/-
  • अभियांत्रिकी डिप्लोमा शिकाऊ : ₹8000/-

ऑनलाइन अर्ज करा

या पदासाठी तुम्ही अर्ज करून इच्छित असाल तर त्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर वेबसाईटवरील “Career” किंवा नोकरी या पर्यावरण क्लिक करा आणि भरतीची नोटिफिकेशन वाचा, त्यानंतर ऑनलाइन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज या लिंक वरती क्लिक करा. नवीन उमेदवारांनी “New Registration” या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचे. लॉगिन केल्यानंतर वैयक्तिक माहिती जसे की, शैक्षणिक वयोमर्यादा पत्ता इत्यादी माहिती व्यवस्थित भरायचे आहे. शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे अर्ज शुल्क भरा आणि पेमेंट केलेली झेरॉक्स डाऊनलोड करा. सर्व माहिती तपासल्यानंतर अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी पीडीएफ डाऊनलोड करून घ्या. पद भरतीसाठी तुम्ही आजपासून अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख पाच मार्च 2025 आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
भरतीची जाहिरात : भरतीची PDF डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक

1 thought on “Mahavitaran Bharti 2025 : महावितरण मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पगार ₹9,000 ते ₹8,000 त्वरित अर्ज करा”

Comments are closed.

error: Content is protected !!