ISRO Apprentice Recruitment 2025 | ISRO मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! लगेच असा करा अर्ज

ISRO Apprentice Recruitment 2025 | चांगल्या पगाराची नोकरी शोधताय तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थांमध्ये नोकरीचे नवी संधी निर्माण झालेली आहे यामध्ये तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व भरतीचा संपूर्ण तपशील खालील प्रमाणे आहे त्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. ISRO Apprentice Recruitment 2025

(नमस्कार मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरती प्रक्रिया वाचणे व जाहिरात वाचणे खूप आवश्यक आहे जर कोणतेही फसविगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही.)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही देशातील सर्वात महत्त्वाचे वैज्ञानिक संस्था पाकीय एक आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तांत्रिक आणि वैज्ञानिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली आहे जर तुम्हाला देखील या संस्थेमध्ये नोकरी करायचे आहे तर आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की या त्यामध्ये 75 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे ही खास करून तांत्रिक आणि अभियांत्रिक पदासाठी राबवली आहे यामुळे पदवीधारक विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी मानली जात आहे.

ISRO बद्दल थोडक्यामध्ये माहिती

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ISRO ही भारत सरकारच्या अंतराळ विभागाअंतर्गत कार्यरत असलेली संस्था आहे. संस्थाची स्थापना 1969 मध्ये करण्यात आली आणि या संस्थेने उपग्रह प्रशिक्षण आणि अंतराळ मोहीम पार पाडलेले आहेत. PSLV, GSLV सारखे प्रेक्षपण यान आणि चंद्रयान, मंगल यान, आदित्य L1 यासारखे प्रकल्प देखील या संस्थेने यशस्वीपणे राबवले आहे.

पदांची माहिती

ISRO मध्ये 2025 भरतीसाठी 75 पदांसाठी अर्ज मागवले आहेत या भरतीमध्ये तांत्रिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना अनुभव प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

रिक्त पदांची संख्या आणि विभाग

या पद भरती अंतर्गत खालील विभागांसाठी निवड केली जाणार आहे

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस
  • टेक्निशियन अप्रेंटिस
  • डिप्लोमा अप्रेंटिस
  • ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता

  • ग्रॅज्युएट अप्रेंटिस : उमेदवारांनी संबंधित शाखेमधून BE/B.Tech पूर्ण केलेले असावे.
  • टेक्निशियन अप्रेंटिस : संबंधित शाखेमधून डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • ट्रेड अप्रेंटिस : उमेदवारांना ITI प्रमाणपत्र मिळालेले आवश्यक आहे.
  • सर्व अभ्यासक्रमातून AICTE / NCVT मान्यताप्राप्त असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा :

  • उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • Sc/ST प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षाची सवलत, तर OBC उमेदवारांना तीन वर्षाची सवलत असणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर इच्छुक उमेदवारांनी www.isro.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.

निवड प्रक्रिया

ISRO अप्रेंटिस पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली देणार नाही उमेदवारीची निवड त्यांच्या शैक्षणिक गुणांच्या आधारे केली जाणार आहे.

यामध्ये उमेदवारांना पदानुसार पगार दिला जाईल काही पदानुसार जसे की, ग्रॅज्युएट अप्रेंटिस ₹9,000/ प्रति महिना टेक्निशियन अप्रेंटिस ₹8,000/- प्रति महिना तर ट्रेड अप्रेंटिस ₹7,000/- प्रति महिना

अर्ज करण्यापूर्वी मित्रांनो संबंधित जाहिरात वाचणे आवश्यक आहे त्यासाठी खालील दिलेली जाहिरात लेख वाचून तुम्ही अर्ज करू शकता.

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा | Bank of Baroda Bharti 2025 | नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 146 पदांसाठी बँकेत नोकरी सुरू, असा करा अर्ज

error: Content is protected !!