सरकारी नोकरी|इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची उत्तम संधी! पगार मिळणार ₹30000 रूपये

Indian Post Payments Bank Jobs 2025 | बँकेमध्ये नोकरी शोधतात? तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. नोकरीच्या शोध असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. तुम्हाला जर बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. तुमच्याकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता कशाप्रकारे अर्ज करू शकता वयोमर्यादा यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा.

इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही भारत सरकारच्या डाक विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेली बँक आहे. ही बँक ग्राहकांना विविध आर्थिक सेवा पुरवते, जसे की पैसे ट्रान्सफर, बचत खाते, फिक्स डिपॉझिट, विमा आणि इतर बँकिंग सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही बँका खूप महत्त्वाचे कार्य करत आहे. बँकेमध्ये तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता याच्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा. Indian Post Payments Bank Jobs 2025

भरती संबंधित तपशील

  • इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत सर्कल बेस्ट एज्युकेटिव्ह या पदासाठी 51 पदे भरली जाणार आहेत. यांना प्रति महिना वेतन तीस हजार रुपये दिले जाईल, तर वयोमर्यादा 21 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक. ई-मेल द्वारे अर्ज करू शकता अर्ज पाठवण्याचा ई-मेल careers@ippbonline.in अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 मार्च 2025 आहे.

पात्रता

  • या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतेही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचा वयोगट 21 ते 35 वर्षे असावा आणि वयोमर्यादा शासकीय नियमानुसार काही सवलती देखील लागू केलेले आहेत.

असा करा अर्ज

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत. उमेदवारांना careers@ippbonlin.in या अधिकृत मेल आयडीवर आपला अर्ज पाठवा लागेल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक

अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
  • जन्मतारीख याचा पुरावा दहावीचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला.
  • आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि पासवर्ड फोटो
  • आरक्षण प्रमाणपत्र ( SC/ ST/ OBC/ PH उमेदवारांसाठी)

IPPB भरती प्रक्रियेमध्ये कोणते टपे महत्त्वाचे आहे

या भरतीसाठी उमेदवारीची निवड लेखी परीक्षा किंवा चेक मुलाखतीच्या आधारे केली जाण्याची शक्यता आहे. अधिकृत अधिसूचनेमध्ये निवड प्रक्रिया विषय स्पष्ट माहिती दिली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया फक्त 21 मार्च 2025 पर्यंत खुले आहे त्यामुळे उमेदवारी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. आणि सरकारी नोकरीची संधी हवी आहे त्यांनी त्वरित अर्ज करावा.

हे पण वाचा | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025| सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! लगेच अर्ज करा

error: Content is protected !!