Indian Army Agniveer Bharthi 2025 | भारतीय सैन्य दलामध्ये अग्नीवीर भरती सुरू; असं करा अर्ज

Indian Army Agniveer Bharthi 2025 : नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय सैन्य दलामध्ये अग्नीवीर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये कोणत्या जागा भरण्यात येणार यासाठी कशाप्रकारे अर्ज करता येऊ शकतो. या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख सविस्तर वाचा. Indian Army Agniveer Bharthi 2025

( नमस्कार मित्रांनो, कोणत्याही नोकर भरती मध्ये अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचा. कुठलीही फसवीगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही)

Indian Army Agniveer Bharthi भारतीय सैन्य दलामध्ये महिलांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. झोनल रिंकूटिंग ऑफिस, पुणे तर्फे अग्निवीर जनरल ड्युटी भरती 2025 साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती अग्निपथ योजनेअंतर्गत होणार असुन, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादर नगर हवेली, दमण – दिवाच्या महिलांसाठी सुवर्णसंधी आहे.

Indian Army Agniveer Bharti प्रमुख वैशिष्ट्ये

  • या पद भरती मध्ये ऑनलाईन अर्ज नोंदणी करायची तारीख, 12 मार्च २०२५ ते १० एप्रिल 2025 आहे. ऑनलाइन परीक्षा जून 2025 नंतर तारीख जाहीर केली जाणार आहे.

पात्रता आणि शैक्षणिक निकष

  • या पद भरती मध्ये 17 ते 21 वर्ष( एक ऑक्टोबर 2004 ते एक एप्रिल 2018 दरम्यान जन्म असावा) असणारे उमेदवार पात्र असणार आहेत. तीस वर्षे पर्यंतची वयोमर्यादा सैन्यातील विर्गती प्राप्त सैनिकांच्या विधवांना सवलत मिळेल.
  • तसेच दहावी पास किमान 45 टक्के गुण आणि 33 टक्के प्रत्येक विषयात असणे आवश्यक आहे. LMV ड्रायव्हिंग लायसन असलेल्या महिलांना प्राधान्य दिले जाईल. गोरखा समुदायासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे पुरेसे आहे.

शारीरिक पात्रता निकष

  • उंची : 162
  • वजन : वयोमानाने उंचीनुसार योग्य प्रमाणात असावे
  • छातीत फुगवण्याची क्षमता : किमान 5 सेमी वाढण्याची क्षमता असावी.

विशेष सवलती:

ईशान्य भारत, लडाख, गोरखा, गढवाली आणि अनुसूचित जमातीतील महिलांना चार सेंटीमीटर उंचीची सवलत मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :

  • ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. बहुपर्यायी प्रश्न ( MCQ) असतील. तर हिंदी, इंग्रजी, आणि तर 11 प्रादेशिक भाषा असणार आहेत, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, तर योग्य उत्तराला पूर्ण गुण दिले जाणार आहेत.
  • शारीरिक पात्रता चाचणी 1.6 की मी धावणे, 10 फूट लांब उडी, 3 फूट उंच उडी

असं करा अर्ज

  • सर्वात प्रथम www.joinidianarmy.nic.in या अधिकृत वेबसाईटवर लगीन करा. त्यानंतर नवीन प्रोफाइल तयार करा. शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो लागणार आहेत. परीक्षा केंद्र निवडा आणि ₹250 अर्ज फी भरावी लागणार आहे. अर्ज यशस्वीरिता सादर झाल्यानंतर परीक्षेच्या तारखेसाठी वेबसाईट तपासात रहा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा | Thane Mahanagarpalika Bharti 2025 | ठाणे महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रिया सुरू, पगार ₹50,000 ते ₹1,00,000 अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

error: Content is protected !!