वनरक्षक भरती 2025 : एकूण 12,991 जागा भरल्या जाणार; शैक्षणिक पात्रता फक्त बारावी पास Forest Guard Recruitment 2025

Forest Guard Recruitment 2025 : नोकरी शोधताय? तर टेन्शन कशाला घेता एक मोठी बातमी समोर आलेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे. वनविभाग अंतर्गत (Forest Department Recruitment 2025) लवकरच, 12991 पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत याबाबत लवकरच जाहिरात (To be published in the advertisement) प्रसिद्ध होणार आहे. आपण यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, कोणते विभागामध्ये किती जागा निघणार याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. Forest Guard Recruitment 2025

स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत लवकरात वनविभागाकडून वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात येणार आहे. तुम्ही देखील इच्छुक आणि पात्र उमेदवार असेल तर तुम्ही आजपासूनच सुरुवात करा ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवत देणार आहे. याची माहिती आणि खालील पद्धतीने दिलेली आहे.

(नमस्कार मित्रांनो, कुठल्याही भरती संदर्भात अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचणे खूप आवश्यक आहे. भरती संदर्भात फसवीगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही)

भरती संदर्भात तपशील

  • पदांचे नाव : वनरक्षक
  • पदांची संख्या : 12991 पदे भरली जाणार.
  • शैक्षणिक पात्रता : वनरक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण उमेदवारी या पदासाठी पात्र असणार आहे. तर काही इतर पदांसाठी (शिपाई, मदतनीस इत्यादी) दहावी उत्तीर्ण पात्रता असू शकते (त्यासाठी पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे)
  • पगार : या पद भरती मध्ये 21 हजार 700 ते 69,100 रुपये पगार मिळणार आहे.

विभागानिहाय्य जागांचा तपशील

  • नागपूर, 1852, ठाणे -1568, छत्रपती संभाजीनगर- 1535, गडचिरोली – 1423, अमरावती- 1188, कोल्हापूर- 1286, धुळे – 939, नाशिक – 888, चंद्रपूर – 845, पुणे – 811, यवतमाळ – 665
  • आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, वरील दिलेल्या जागा अद्याप निश्चित नाही व कुठल्याही प्रकारचा शासनाकडून जीआर आलेला नाही. तर हा फक्त एका जाहिरातीच्या अंदाजानुसार आहे. त्यामुळे सरकारच्या घोषणाकडे वाट पाहणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची पद्धत : या भरती संदर्भात अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन माध्यमातून होणार आहे. सर्व भरती प्रक्रिया ऑनलाईनच्या माध्यमातून पार पडणार आहे.

पदांची नावे : शासनाच्या माध्यमातून काही संभाव्य पदे भरण्यात येणार आहे. त्यामध्ये वन सेवक शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर रखवालदार या पदांची भरती केली जाऊ शकते. परंतु अद्याप निश्चित नाही परंतु लवकरच भरती जाहीर झाल्यानंतर आपल्याला अधिकृत माहिती मिळेल.

महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक मोठी संधी आहे वन विभाग अंतर्गत ही सर्वात मोठी भरती लवकरच राबवण्यात येणार आहे. भरती संदर्भात वन विभाग अंतर्गत लवकरच भरती परिक्रिया जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जे इच्छुक व पात्र उमेदवार आहेत त्यांनी लवकरच तयारी करावी. त्यामुळे त्यांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.

हे पण वाचा | Indian Army Agniveer Bharthi 2025 | भारतीय सैन्य दलामध्ये अग्नीवीर भरती सुरू; असं करा अर्ज

1 thought on “वनरक्षक भरती 2025 : एकूण 12,991 जागा भरल्या जाणार; शैक्षणिक पात्रता फक्त बारावी पास Forest Guard Recruitment 2025”

Comments are closed.

error: Content is protected !!