DRDO Bharti 2025 | DRDO मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! पगार मिळणार ₹1,24,612/- ते ₹2,20,717/- प्रती महिना

DRDO Bharti 2025| नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहात? तर डिफेन्स (DRDO) रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत प्रोजेक्ट सायंटिस्ट पदांसाठी मोठी भरती सुरू करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी एक एप्रिल पासून तयारीला सुरुवात करायची आहे ही भरती प्रक्रिया संपूर्णपणे करारच्या आधारावर असणार आहे. या भरती प्रक्रिया मध्ये तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता पदांची माहिती त्यासाठी सविस्तर लेख खालील प्रकारे वाचा. DRDO Bharti 2025

(नमस्कार मित्रांनो, कोणत्याही भरती प्रक्रियेत अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचा. नोकर भरती बाबत कोणतीही फशवीगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही)

DRDO भारताच्या संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील आग्रगण्य संस्था आहे. ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाच्या संशोधन आणि विकास प्रकल्पावर संस्था कार्य करत आहे. डीआरडीओच्या अंतर्गत विविध प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि अभियांत्रिका संबंधित संशोधन व विकास चालते. या कंपनीमध्ये आता भरती प्रक्रिया निघाली आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

भरती संदर्भात तपशील

प्रोजेक्ट सायंटिस्ट F पगार ₹2,20,717 प्रति महिना मिळणार आहे तर यामध्ये एक पद भरले जाणार आहे. तर शैक्षणिक पात्रता B.E/ B.Tech संगणकीय अभियांत्रिकी किंवा तत्सम क्षेत्रात अनुभव असणे आवश्यक. अधिक प्रधान्य M.E/ M.Tech धारक, प्रोजेक्ट मॅनेजमेंट अनुभव असणे आवश्यक.

प्रोजेक्ट सायंटिस्ट D या पदासाठी पगार ₹1,24,612/- प्रति महिना तर यामध्ये दहा पदे भरली जाणार आहेत. B.E/ B. Tech इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग तर यामध्ये पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. तसेच सॅटॅलाइट सब सिस्टम डिझाईन आणि सिग्नल प्रोसेसिंग यांना अधिक प्राधान्य देण्यात येईल.

प्रोजेक्ट सायंटिस्ट C या पदासाठी ₹1,08,073/- प्रति महिना मिळणार आहे तर यामध्ये 7 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तसेच शैक्षणिक पात्रता B.E/ B. Tech इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग तीन वर्ष अनुभव डिजिटल कम्युनिकेशन मॅटलब सिमुलिंक मधे

प्रोजेक्ट सायंटिस्ट B या पदासाठी ₹90,789/- रुपये पगार मिळणार आहे. तसेच या पद भरती मध्ये दोन पदे भरले जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता B.E / B. Tech इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग

DRDO भरती 2025 साठी अर्ज कसा करावा?

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जा. कधी संबंधित पीडीएफ जाहिरात वाचा. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर, उमेदवारांनी RAC वेबसाईटवर जाऊन स्वतःची नोंदणी करणे आवश्यक आहे अर्ज सबमिट करण्याचे अंतिम तारीख १ एप्रिल 2025 आहे. आवश्यक कागदपत्रे जन्मतारीख प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र व GATE स्कोर कार्ड (जर लागू असेल तर)

अर्ज शुल्क

  • या पद भरती मध्ये , ओपन, OBC, EWS उमेदवारांसाठी 100/- तर SC/ ST/ PWD आणि महिलांसाठी फी नाही
भरतीची जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा | UPSC CAPF Bharti 2025 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 357 पदांसाठी नोकरी लगेच अर्ज करा

error: Content is protected !!