सरकारी नोकरीची संधी : 7 वी/ 10वी /12 वी/ उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू, पगार मिळणार 15000 ते 46,000 रुपये District Court Bharti 2025

District Court Bharti 2025 | शिक्षण कमी आहे, पण सरकारी नोकरी हवी आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण जिल्हा व सत्र न्यायालयात यांच्या आस्थापणेवर रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पद भरतीसाठी सातवी 10 वी 12 वी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. नोकरीच्या शोधात असणारे उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची संधी असणार आहे. या साठी भरती संदर्भात खाली पीडीएफ जाहिरात दिलेली आहे ती जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे आणि अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लेख वाचा. District Court Bharti 2025

(नमस्कार मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा आणि भरती संदर्भात कुठलीही फसवीगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही)

भरती संदर्भात तपशील (Details regarding recruitment):

भरती संस्था (Recruiting agency): ही भरती प्रक्रिया जिल्हा व सत्र न्यायालया अंतर्गत प्रसारित करण्यात आलेली आहे याची जाहिरात खाली पीएफमध्ये दिलेली आहे.

भरती प्रकार (Recruitment type) : जिल्हा न्यायालय सारख्या मोठ्या सरकारी विभागामध्ये नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे एवढेच नाही तर शिक्षण कमी असणाऱ्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार.

शैक्षणिक पात्रता(Educational Qualification) :

  • या पद भरतीसाठी उमेदवार सातवी दहावी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (अधिकृत माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक)
  • मासिक वेतन : ₹15000/- ते ₹47,600 रूपये

पदांचे नाव (Name of the positions): सफाई कामगार

अर्ज पद्धती (Application methods) : तुम्हाला या पद भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर चर्चा करा ( अधिक माहितीसाठी PDF वाचा)

वयोमर्यादा(Age limit) : या पद भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 43 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

भरतीचा कालावधी (Recruitment period : कायमस्वरूपी (Permanent नोकरी मिळणार आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण : नागपुर (Golden opportunity to get a government job in Nagpur)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर येथे अर्ज व अधिक माहितीसाठी वर दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.

हे पण वाचा | बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025| सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! लगेच अर्ज करा

error: Content is protected !!