आज 12 वी चा निकाल लागणार! उरले फक्त काही तास; या ठिकाणी पहा तुमचा निकाल
HSC Result 2025: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता बारावीचा निकाल आज 5 मे 2025 रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. राज्यातील सुमारे 15 लाख विद्यार्थी आणि पालक या निकालाची प्रतीक्षा करत आहेत. पुणे नागपूर सोबत नऊ विभागीय मंडळाचे निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहेत. तुमचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही आम्ही दिलेल्या माहितीचा आधार घेऊ शकता. निकाल … Read more