Bank of Baroda Bharti 2025 | बँकेत नोकरी करण्याचा विचार करताय? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आम्हाला मिळालेल्या नवीन माहितीनुसार, बँक ऑफ बडोदा अंतर्गत 146 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तुमची देखील बँकेत नोकरी करायची इच्छा आहे तर तुम्ही कशाप्रकारे अर्ज करू शकता वयोमर्यादा पात्रता व भरती विशेष संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लेख सविस्तर वाचा. Bank of Baroda Bharti 2025(https://totalnaukri.in/bank-of-baroda-bharti-2025-job-opportunity-in-bank-of-baroda/)
( नमस्कार मित्रांनो, नवनवीन भरतीची माहिती Totalnaukri..in प्रसिद्ध होत असते, परंतु तुम्ही देखील अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरती प्रक्रिये बाबत सखोल चौकशी व संबंधित जाहिरात वाचा. कोणत्याही भरती बाबत फसवीगिरी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही)
देशातील नामांकित बँकेपैकी एक म्हणजे बँक ऑफ बडोदा या बँकेने 2025 साठी सर्वात मोठी भरतीची घोषणा केलेली आहे या भरती अंतर्गत जवळपास 144 पदे भरण्यात येणार येणारं आहे. तर इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. तुम्ही देखील सरकारी नोकरी शोधत असाल तर ही संधी एक खास संधी आहे.
भरतीचा तपशील ( Recruitment details )
- संस्था : बँक ऑफ बडोदा
- एकूण जागा : 146
- पदाचे नाव : विविध पदांसाठी भरती
- अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच जाहीर होणार आहे.
पात्रता निकष व पदांचा तपशील (Eligibility criteria and post details)
बँकेने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे, यामुळे अनेक संध्या उपलब्ध झालेले आहेत. तुम्हाला देखील काही खास पदासाठी अर्ज करायचा आहे. त्यासाठी आपली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तपासणी खूप गरजेचे आहे.
वरिष्ठ व्यवस्था, क्रेडिट अधिकारी, आयटीआय अधिकारी, आणि विविध इतर पदे या भरती अंतर्गत भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता व अनुभव (Educational Qualification and Experience)
- उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर असणे आवश्यक. तर काही पदांसाठी बँकिंग किंवा संबंध क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे. व आयटीआय आणि तांत्रिक पदांसाठी संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा(Age limit)
बँकेच्या नियमानुसार, वेगवेगळ्या पदांसाठी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे. सर्व साधारण उमेदवारांसाठी जास्तीत जास्त चाळीस वर्षे वयोमर्यादा असू शकते. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयोमर्यादा मध्ये सवलत देण्यात येणार.
निवड प्रक्रिया
- या भरती प्रक्रिया अंतर्गत उमेदवारीची निवड बँकेच्या नियमानुसार लेखी परीक्षा अंतर्गत घेतली जाणार आहे. तर पात्र ठरलेल्या उमेदवारांना अंतिम टप्प्यात मुलाखतीसाठी बोलवले जाईल. अंतिम निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, www.bankofbaroda.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
1 thought on “Bank of Baroda Bharti 2025 | नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 146 पदांसाठी बँकेत नोकरी सुरू, असा करा अर्ज”
Comments are closed.