Bank of Baroda Bharti 2025 : बँकेत नोकरी करण्याचे सुवर्णसंधी, 518 पदांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज

Bank of Baroda Bharti 2025 | सरकारी बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी शोधताय? तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. सरकारी नोकरीच्या चुलत असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक लाख मोलाची संधी आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत 518 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. अकरा मार्च अर्ज करण्याची शेवटची तारीख होती परंतु आता 21 मार्च परत अर्ज करण्याची केली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे. Bank of Baroda Bharti 2025

( नमस्कार मित्रांनो, करण्यापूर्वी संबंधित भरती प्रक्रिया जाहिरात वाचा. कुठल्याही प्रकारची फसवीगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही)

बँक ऑफ बडोदा भरती रिक्त पदांचा तपशील

  • माहिती आणि तंत्रज्ञान : 350 पदे भरली जाणार
  • व्यापार आणि विदेशी मुद्रा : 97 पदे भरली जाणार
  • जोखीम व्यवस्थापन : 35 पदे भरली जाणार
  • सुरक्षा विभाग : 36 पदे भरली जाणार

अर्ज शुल्क :

  • ओपन, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि (OBC) उमेदवारांसाठी : ₹600 + लागू कर आणि पेमेंट गेटवे शुल्क
  • SC/ST/PWD आणि महिला उमेदवार : ₹100+ लागू कर आणि पेमेंट गेटवे शुल्क.

वयोमर्यादा आणि पात्रता

प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्र आणि वयोमर्यादा योग्य आहे त्यामुळे उमेदवारी भरती संबंधात संपूर्ण जाहिरात वाचावी आणि बँकेचे अधिकृत अधिसूचना तपासाव्या.

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील दिलेल्या वेबसाईटचा वापर करू शकता.
  • वेबसाईटवर गेल्यानंतर करिअर टॅब वरती क्लिक करा. आणि त्यानंतर करियर ऑपॉर्च्युनिटी विभाग निवडा.
  • त्यानंतर जाहिराती वरती क्लिक करून अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज प्लीज जमा करा. .
  • अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील काही गोष्टीसाठी प्रिंटआऊट घेऊन ठेवा.

निवड प्रक्रिया :

  • या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन चाचणी, सायको मॅट्रिक चाचणी आणि गट चर्चा / मुलाखत घेतली जाऊ शकते. अर्जदार यांची संख्या जास्त असल्यास, शॉर्टलिस्टिंग प्रक्रियात बदल होऊ शकतो. बँक आवश्यकतेनुसार वर्णनात्मक चाचणी, गटचर्चा आणि सायको मॅट्रिक मूल्यांकन घेऊ शकते.

जर तुम्ही देखील बँकेमध्ये नोकरी करण्याच्या विचार करत असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि अधिकृत सूचना वाचा जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती मिळेल.

हे पण वाचा | नोकर भरतीचे अधिक अपडेट साठी ईथे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.

1 thought on “Bank of Baroda Bharti 2025 : बँकेत नोकरी करण्याचे सुवर्णसंधी, 518 पदांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज”

Comments are closed.

error: Content is protected !!