AAI Bharti 2025 | नोकरी शोधताय काय? तुमच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मार्फत 2025 साठी 309 Junior Executive (ATC) जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. AAI Bharti 2025
(नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही देखील अर्ज करू इच्छित असाल सर्वात अगोदर PDF जाहिरात वाचणे खूप आवश्यक आहे. भरती संदर्भात कुठलीही फसवीगिरी झाल्यास. याबाबत आम्ही जबाबदार होणार नाही.)
भरती संदर्भात तपशील (AAI Bharti 2025 Details)
- पदांचे नाव : Junior Executive ( Air Traffic control) आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात वाचा.
- एकूण पदे : 309
- संस्था : Airports Authority of India (AAI)
- भरती प्रकार : केंद्र सरकारची नोकरी
- अर्ज प्रक्रिया : या भरती संदर्भात ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ठेवलेली आहे. (अधिक माहितीसाठी PDF जाहिरात वाचा)
पदांचे वर्गीकरण ( Post-Wise Vacancy Breakdown)
- UR- 131
- EWS – 30
- OBC – 81
- SC – 45
- ST – 22
- एकूण – 309
पात्रता अटी ( Eligibility criteria)
- शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी Physics आणि गणितीय विषयांसह B.Sc. किंवा B.E/. B.Tech (कोणत्याही शाखेतील) पदवी पूर्ण केलेली असावी.
- AICTE/ UGC मान्यता प्राप्त विद्यापीठातून शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age limit)
- उमेदवाराचे वय 21 ते 27 वर्ष ( 01 मे 2025 पर्यंत) पूर्ण असणे आवश्यक आहे.
- राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार वयोमर्यादा मध्ये सवलत देण्यात येईल.
पगार आणि भत्ते (Salary and Benefits)
- पगार : ₹40,000 -₹1,40,000
- सुरुवातीला मासिक एकूण कमाई : सुमारे ₹60,000-₹70,000 ( सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी PDF जाहिरात वाचणे आवश्यक)
अर्ज शुल्क (Application fee)
- General/OBC/EWS : ₹1000/-
- SC/ST/PWD/ महिला : शुल्कमुक्त
अर्ज कसा करणार ( HOW TO APPLY)
- अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकचा वापर करा.
- वेबसाईटवर गेल्यानंतर “Careers” या पर्यायाचा वापर करून “AAI Bharti Junior Executive 2025” लिंक वर क्लिक करा.
- ऑनलाइन फॉर्म भरताना सर्व आवश्यक माहिती बरोबर भरा.
- आवश्यक कागदपत्रांची माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ वाचा.
- अर्ज शुल्क भरा आणि अंतिम सबमिट करा.
- भविष्यासाठी अर्ज प्रिंटेड घेऊन ठेवा.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- ऑनलाइन परीक्षा : विषय General Knowledge, English, Maths, Physics, Reasoning
- Document Verification
- व्हॉइस Test आणि बॅकग्राऊंड वेरिफिकेशन
- Medical Examination
महत्त्वाच्या तारखा (Important dates)
- अर्ज सुरू होण्याची तारीख 2 एप्रिल 2025 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 मे 2025 आहे.
- परीक्षा अंदाजे जून- जुलै २०२५ मध्ये होऊ शकते.
आवश्यक दस्तावेज ( DOCUMENT required)
- शिक्षण प्रमाणपत्र दहावी, बारावी, पदवी
- जात प्रमाणपत्र ( जर लागू असेल तर)
- ओबीसी-NCL/ EWS प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो आणि सही
- आधार/पॅन कार्ड/ ओळखपत्र
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरून PDF जाहिरात डाऊनलोड करा.
हे पण वाचा | Indian Army Agniveer Bharthi 2025 | भारतीय सैन्य दलामध्ये अग्नीवीर भरती सुरू; असं करा अर्ज