Mahavitaran Apprentice Bharti 2025: सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येक मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य घरातील तरुणाचे स्वप्न असते. आर्थिक सुरक्षा सामाजिक प्रतिष्ठा आणि भविष्यातील सुरक्षितता यासाठी सरकारी नोकरी ही सर्वात मोठी आशा मानली जाते. अशाच तुमच्या स्वप्नांना चालन देण्यासाठी एक भरती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ही राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेली ऊर्जा वितरण क्षेत्रातील संस्था आहे. नागपूर शहर आणि उपनगरातील विविध भागांमध्ये 2025 26 या वर्षासाठी प्रशिक्षणार्थी पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी वीजतंत्री, तारतंत्री आणि माहिती तंत्रज्ञान विषयाच्या डिप्लोमा किंवा ITI पूर्ण केलेल्या उमेदवारासाठी सरकारी नोकरी करण्यासाठी संधी मिळणार आहे.
विभागानुसार पदसंख्या
विभागाचे नाव | पदसंख्या |
नागपूर शहर मंडळ | 17 |
कोरडी नगर विभाग | 40 |
गांधीबाग विभाग | 12 |
महाल विभाग | 16 |
सिव्हिल लाईन विभाग | 14 |
टाकळी विभाग | 28 |
एकूण पदसंख्या | 127 |
या भरतीमध्ये सर्वाधिक जागा विजेतंत्रिसाठी आहेत या पदासाठी 117 जागांची भरती होणार आहे. तर Copa आणि तारतंत्री या विषयांसाठी देखील मोठी संधी मिळणार आहे. ही भरती फक्त आकड्यापूर्ती मर्यादित नाही. या भरती मागे हजारो तरुणांचे भविष्य उजळणार आहे. Mahavitaran Apprentice Bharti 2025
हे पण वाचा | भारतीय हवाई दलात अग्निवीरवायू पदासाठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरू..
शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट
- शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री/वीजतंत्री/COPA विषयामध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा आणि NCVT मान्यता प्राप्त प्रमाणपत्र असावे.
- वयमर्यादा: 05 मे 2025 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण झालेले असावे. कमाल वयोमर्यादचा स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरी अधिकृत सर्व नियम लागू होतील.
- स्थानिकता: अर्ज करणारे उमेदवार नागपूर शहर किंवा सबंधित विभागातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा?
महावितरणाने या भरतीबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. अर्ज भक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारला जाणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर 05 मे 2025 ते 11 मे 2025 दरम्यान नोंदणी करावी. यानंतर सर्व अर्जाची छाननी केली जाईल आणि त्यानंतर निवड यादी जाहीर केली जाईल.
महत्त्वाची माहिती
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
भरती बाबत महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 05 मे 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 मे 2025
- ऑनलाइन अर्ज कुठे करावा: ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
निवड प्रक्रिया:
या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. महावितरणाने स्पष्टपणे सांगितले आहे की आयटीआयच्या कोणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. एकंदरीत कोणाच्या आधारावर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
स्थानिक उमेदवारांना नोकरीची संधी
नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक तरुणांना दरवर्षी नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे स्थानिक पातळीवरील मर्यादित नोकरीच्या संध्या. मात्र या भरतीमुळे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असल्याने स्थानिक लोकांना नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे.