Mumbai High Court Bharti 2025 : सरकारी नोकरी| 4थी, 8वी, 10 वी, 12वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! पगार 16,600 ते 52,400 मिळणार

Mumbai High Court Bharti 2025 : सरकारी नोकरी शोधताय? पण शिक्षण कमी आहे तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. चौथी आठवी दहावी आणि बारावी पास उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करुण अर्ज करावा. यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे वयोमर्यादा आणि भरतीची माहिती जाणुन घेण्यासाठी हा लेख सविस्तरपणे वाचा. Mumbai High Court Bharti 2025

(नमस्कार मित्रांनो, कुठल्याही भरती संदर्भात अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचने खूप आवश्यक आहे. जर भरती संदर्भात आर्थिक व अन्य कोणती फसवगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही.)

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय न्यायाधिकार अंतर्गत प्रसारित करण्यात आलेले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खालील दिलेली माहिती काळजी पूर्वक वाचणे आवश्यक आहे तसेच अर्ज करण्यासाठी जाहिरात वाचा.

शैक्षणिक पात्रता : जर तुम्ही देखील या पद भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी चौथी उत्तीर्ण असावे तसेच सातवी, आठवी, दहावी उत्तीर्ण असल्यास उमेदवार अर्ज करू शकता. अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचा.

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन ठेवण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या पत्त्यावरती अर्ज करायचा आहे. त्या सर्व माहिती आवश्यक आणि काळजीपूर्वक वाचा.

वयोमर्यादा : या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 43 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.

पदांची नावे : मदतनीस/ माळी

पगार : या पद भरतीमध्ये निवड झाल्यास उमेदवारांना 16600 ते 52 हजार 400 रुपये मासिक पगार दिला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवारांनी विषय एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करायचा आहे अर्ज वेळेत दाखल केल्यावर स्वीकारला जाईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन स्थापन विभाग, दुसरा मजला, PWD इमारत, मुंबई – 400032

(अधिकृत माहितीसाठी खालील दिलेली जाहिरात पीडीएफ वाचणे आवश्यक आहे.)

हे पण वाचा | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू, नोकरी करण्याची सुवर्णसंधी | MSRTC BHARTI 2025

error: Content is protected !!