RRB ALP Bharti 2025 : भारतीय रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट पदासाठी 9900 जागांसाठी मोठी भरती होणार

RRB ALP Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही देखील सरकारी व चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहात तर ही बातमी नक्की वाचा, कारण तुम्हाला एक संधी मिळणार आहे. ही संधी नसून एक मोठी इच्छा तुमची पूर्ण होणार आहे. सरकारी नोकरी सोबत चांगला पगार देखील मिळणार आहे.

भारतीय रेल्वे अंतर्गत असिस्टंट लोको पायलट पदासाठी 9900 जागांची मोठी भरती निघणार आहे. ही पद भरती 10 एप्रिल पासून सुरु होणार आहे, व अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे असणार आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे आणि वयोमर्यादा भरतीचा तपशील सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. RRB ALP Bharti 2025

(नमस्कार मित्रांनो, कोणत्याही भरती प्रक्रियेत अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचणे खूप आवश्यक आहे. कुठलीही फसविगिरी झाल्यास याबाबत आम्ही जबाबदार राहणार नाही)

पद भरती

भारतीय रेल्वे अंतर्गत मोठे पदे भरले जाणार आहेत. या पद भरती मध्ये जवळपास 9900 जागा भरण्यात येणार आहेत. पदांचे नाव असिस्टंट लोको पायलट आहे.

जाहिरात क्रमांक : 01/2025 (ALP)

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, लवकरच जाहिरात आल्यानंतर शैक्षणिक पात्रता दिली जाणार आहे. त्यासाठी आम्हाला फॉलो करत चला

वयोमर्यादा

  • या भरतीमध्ये एक जुलै 2025 रोजी 18 वर्षे ते 30 वर्षे असणार आहे. तर SC/ ST पाच वर्षे सूट, OBC: तीन वर्षे सूट मिळेल.

नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारतामध्ये कुठेही

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख 10 एप्रिल 2025 आहे.
  • तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे 2025 आहे.

FEE : ओपन / OBC/ EWS: ₹500/- तर SC/ST /EXSM/ ट्रान्सजेंडर/ EBC / महिला : ₹250/-

लवकरच या भरतीबाबत संबंधित जाहिरात येणार आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहे त्यामुळे वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा

(अद्याप मित्रांनो संबंधित जाहिरात व तारखी देण्यात आलेल्या नाही, लवकरच पीडीएफ जाहिरात आल्यानंतर आम्ही तुम्हाला या वेबसाईट वरती अपडेट देणार आहोत त्यासाठी आम्हाला फॉलो करत चला आणि हा लेख आपल्या मित्रांना नक्की शेअर करा)

हे पण वाचा | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू झालेले आहे, यामध्ये 1003 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

error: Content is protected !!