Bank of Maharashtra Recruitment 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. बँकेत स्थिर आणि सरकारी नोकरीच्या शोध असणारे उमेदवारांसाठी एक चालून संधी आलेली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये 22 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी कशाप्रकारे अर्ज करायचा आहे. याची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. Bank of Maharashtra Recruitment 2025
(नमस्कार मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी संबंधित जाहिरात वाचा. भरती बाबत कुठलीही फसवीगिरी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही.)
जर तुम्ही देखील बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी एक मोठी संधी असू शकते. या भरती संदर्भात बँकेने एक मोठी अधिकृत सूचना प्रसिद्ध केलेली आहे. अर्ज प्रक्रिया देखील सुरू झालेले आहेत चे उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 : महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख एक मार्च 2025 आहे, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2025 आहे, तसेच लेखी परीक्षा आणि मुलाखत द्वारे उमेदवारीची निवड करण्यात येणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025 साठी आवश्यक पात्रता आणि शैक्षणिक अहर्ता
ही भरती वरिष्ठ पदांसाठी सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे उमेदवारांनी शिक्षणाने अनुभव निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका डिप्लोमा प्रमाणपत्र गुणपत्रिका लागू असल्यास, पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, तसेच पदवीधर प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका व्यवसायिक पदवी संबंधित प्रमाणपत्र, पात्रता निकषानुसार आवश्यक असलेली इतर प्रमाणपत्र देखील लागणार. उमेदवारी अर्ज करण्याआधी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचावी आणि पात्रता निकष पूर्ण करतात का याची खात्री करा.
बँक ऑफ महाराष्ट्र भरती अर्ज शुल्क
- सामान्य / EWS/ OBC प्रवर्ग : ₹1,180
- SC/ST/PWD प्रवर्गासाठी : ₹118
अर्ज कसा करावा (Step by step process)
उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत व खालील दिलेल्या पर्यायावर क्लिक करून अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- भरती विभागाचा आणि योग्य पद निवडा
- त्यानंतर नोंदणी करा आणि लोगिन आयडी तयार करा.
- तसेच फॉर्ममध्ये दिलेले आवश्यक माहिती भरा.
- कधीची कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत
- त्यानंतर शुल्क भर आणि अर्ज सबमिट करा
- अर्जाची प्रिंट आउट काढून ठेवा.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारी सूचना काळजीपूर्वक वाचन गरजेचे आहे अपूर्ण अर्ज नाकारला जाऊ शकतो. अर्ज एकदा केल्यानंतर मागे घेता येणार नाही, अर्ज फी परत दिली जाणार नाही, भरती प्रक्रिये बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा |
हे पण वाचा | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू झालेले आहे, यामध्ये 1003 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
2 thoughts on “बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2025| सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! लगेच अर्ज करा”
Comments are closed.