UPSC CAPF Bharti 2025 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 357 पदांसाठी नोकरी लगेच अर्ज करा

UPSC CAPF Bharti 2025 : UPSC CAPF सहाय्यक कमांडट परीक्षा 2025 ही केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये ( BSF, CRPF, CISF, ITBP, SSB) ग्रुप A पदासाठी भरती सुरू केलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी 25 मार्च 2025 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. UPSC CAPF Bharti 2025

(नमस्कार मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी, संबंधित जाहिरात वाचा! या भरती प्रक्रिये बाबत कुठलीही फसवीगिरी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही)

परीक्षेचा तपशील

  • परीक्षेचे नाव : UPSC CAPF ( AC) परीक्षा 2025
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 मार्च 2025
  • परीक्षा तारीख तीन ऑगस्ट 2025
  • केंद्रीय सशस्त्र पोलीस दल ( CAPF)
  • एकूण पदसंख्या : 357
  • अधिकृत वेबसाईट : upsconline.gov.in

रिक्त पदांची विभागणी

  • BSF : 24
  • CRPF : 204
  • CISF : 92
  • ITBP : 04
  • SSB: 33

( टीप: 10% पदे माझी सैनिकांसाठी राखीव आहे)

3. पात्रता निकष

शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराने किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • शेवटच्या वर्षाचे विद्यार्थीही अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा

  • किमान वय :20 वर्ष
  • कमाल वय : 25 वर्ष
  • श्रेणीनुसार सूट : ओबीसी तीन वर्ष, SC/ ST पाच वर्ष, माजी सैनिक आणि केंद्र सरकार सेवक पाच वर्ष

शारीरिक पात्रता

  • उंची : पुरुष – 165 सेमी, महिला-157 सेमी
  • वजन : पुरुष – 50 कीलो, महीला -46 किलो
  • छाती : पुरुषांसाठी 81 सेमी ( 5 सेमी फुगवता यायला हवी )

परीक्षा पद्धत

लेखी परीक्षा ( 600)

  • सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती ( 250 गुण )
  • गणितीय क्षमता, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी
  • नकारात्मक गुण (0.33 गुण कपात)

पेपर 2 : सामान्य अध्ययन, निबंध आणि संक्षेप लेखन (200 गुण ) निबंध इतिहास, राजकारण, आंतरराष्ट्रीय संबंध

  • इंग्रजी भाषा आणि लेखन कौशल्य

शारीरिक कार्यक्षमता चाचणी ( PET)

  • 100 मीटर धावणे : पुरुष – 16 सेकंद | महिला – 18 सेकंद
  • 800 मीटर धावणे : पुरुष – 3 मिनिटे 45 सेकंद | महीला – 4 मिनिटे 45 सेकंद
  • लांब उडी : पुरुष – 3.5 मीटर | महिला – 3.0 मीटर
  • शॉट पुट (गोळा फेक) : पुरुष – 4.5 मीटर

मुलाखत / व्यक्तीमत्व चाचणी ( 150 गुण)

  • शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
  • एकूण अंतिम मेरीट यादी लेखी परीक्षा (600 गुण) मुलाखत (150 गुण)

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • अधिकृत वेबसाईट upsconline.gov.in येथे ऑनलाइन अर्ज करा.
  • One Time Registration( OTR) आवश्यक आहे
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज शुल्क : सामान्य/ OBC: ₹200
  • महिला /SC/ST उमेदवार कडून शुल्क आकारले जाणार नाही.

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2025
  • अर्ध्या च अंतिम तारीख 25 मार्च 2025
  • परीक्षा तारीख 3 ऑगस्ट 2025
  • ऍडमिट कार्ड उपलब्ध : जुलै 2025

परीक्षेची तयारी कशी करावी ?

  • चालू घडामोडी, एकाची घटना, राज्यशास्त्र, गणितीय सूत्रे, डेटा विश्लेषण, सामाजिक विषय, राजकीय समस्या, नियमित धावणे, व्यायाम सर्व विषयांचा अभ्यास करावा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
भरती जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा : Maha Transco Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 504 जागांसाठी मोठी भरती; लगेच अर्ज करा

1 thought on “UPSC CAPF Bharti 2025 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी! 357 पदांसाठी नोकरी लगेच अर्ज करा”

Comments are closed.

error: Content is protected !!